भारतीय योग्यांनी शिवलिंग उपासना शेकडो वर्षांपूर्वी युरोपखंडात स्थापित केली होती. याचा पुरावा सदगुरू जेव्हा टर्की देशाच्या प्रवासात असताना त्यांना सहज एका बागेत एका लंब गोलाकार पाषाणाद्वारे सापडला. सदगुरू ह्या व्हिडीयोत याबद्दल अधिक माहित देत आहेत.

#Turkey #sadhguru #Lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा